अलक छोटी, पण गोष्ट मोठी अलक ५तो अगदी चांगल्या वातावरणात लहानाचा मोठा झाला होता.
फसवेगिरी काय ती त्याला माहीतच नव्हती, पण जग त्याच्या चांगुलपणाचा फायदा घेत होते.
ते ओळखून त्याला वाटू लागलं की, ह्या जगात सगळ्यात वाईट असणं म्हणजे चांगलं असणं असते का?
अलककार: चेतन सुरेश सकपाळ
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा